गांधारपाले लेणी

             गांधारपाले लेणी
           १६ फेब्रुवारी २०२० 
  महाराष्ट्रातील प्राचीन बौद्ध लेणी

     गांधारपाले लेणी हा ३० बौद्ध लेणींचा समूह आहे,  महाड जवळील गोवा महामार्गावर आहे. ह्या गुहा एनएच -17 नजीकच्या स्थानावर असून रोडद्वारे जोडलेल्या आहेत.
ही लेणी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील बौद्ध लेणी आहे. ही लेणी मुंबई-गोवा महामार्गावर महाडच्या उत्तरेस ३ किमी अंतररावर असलेल्या,

 डोंगरात कोरलेली आहेत.




ही लेणी गांधारपाले या गावाला लागून असलेल्या टेकडीवर आहेत. 

पायथ्यापासून साधारणपणे ५०-६० मीटर उंचीवर ही लेणी आहे. लेणी समूहात एकूण २८ लेणी आहेत व त्यात ३ चैत्यगृह आणि १९ विहार आहेत.

 पुरातत्व विभागाने लावलेल्या फलकाजवळ उतरल्यानंतर लगेच ,

लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. 


या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण लेण्यांपर्यत पोहोचतो. 


पायऱ्या चढण्यासाठी सुमारे २०-२५ मिनीटे लागतात.


Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर