Posts

बेडसे लेणी

Image
बेडसे लेणी  बेडसे गाव  ता : मावळ  जि : पुणे  मार्ग : पुणे (सिंहगड रोड,हिंगणे खुर्द)- देहूरोड फाटा-तळे गाव-पवना नगर कामशेत रोड-बेडसे गाव रोड-बेडसे गाव. अंतर : ६७ किलोमिटर. बेडसे गाव : स.स.पासुन उंची ५७७ मी.(१८९३ फुट) बेडसे लेणी स.स.पासुन उंची : ६९२ मी.( २२७० फुट) पायथ्या पासुन लेणी पर्यत प्रत्यक्ष चढाई  : ११५ मी.( ३७७ फुट ).       बेडसे लेणीला जाण्यासाठी आम्ही  वर दर्शविलेल्या मार्गाने खाजगी वाहनाने प्रवासास सुरुवात केली.कामशेत येथे आम्ही  पुण्यापासुन पासुन जवळपास ५७ किलोमीटर गाडीने प्रवास करुन पोहचलो.कामशेत पासुन आत  कामशेत-पवना नगर रोड ने बौर घाट चढून  बेडसे गावात पोहचलो .कामशेत पासुन जवळपास दहा किलोमीटर गाडी प्रवास करुन व पुण्यापासुन ६७ किलोमीटर प्रवास करुन आम्ही  बेडसे गावात पोहचलो.येथेच आमचे  वाहन  पार्क करुन पायरी मार्गाने मार्गक्रमण चालु केले.       लेण्यांपर्यंत जाण्यासाठी पुरातत्व खात्याने   पायर्‍या बांधलेल्या आहेत. ...